Pune
08048047647
+919922997844

Advanced Cardiac ICU in Warje Pune Platinum Multispeciality Hospital – Heart Care

Advanced Cardiac ICU in Warje Pune Platinum Multispeciality Hospital – Heart Care छातीत दुखणे, घाम येणे, धडधड वाढणे किंवा अचानक श्वास घ्यायला त्रास होतोय? हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. Platinum Multispeciality Hospital, Warje येथे अत्याधुनिक Cardiac ICU (CICU) सुविधा 24x7 उपलब्ध आहे. आमच्या Cardiac ICU ची वैशिष्ट्ये: ✅ 24 तास कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध ✅ अत्याधुनिक कार्डियाक मॉनिटरिंग सिस्टम ✅ व्हेंटिलेटर सपोर्ट ✅ आपत्कालीन हार्ट केअर टीम ✅ ICU मध्ये सतत निरीक्षण ✅ जलद निदान व त्वरित उपचार उपचार उपलब्ध: ✔️ Heart Attack (हार्ट अटॅक) ✔️ Acute Chest Pain ✔️ Heart Failure ✔️ Arrhythmia (हृदयाची अनियमित धडधड) ✔️ Post Angioplasty / Post Surgery Care Warje, Karvenagar, Bavdhan आणि आसपासच्या परिसरासाठी विश्वासार्ह Heart Care Hospital. 📍 गणपती माथा, गणेशपुरी रोड, वारजे माळवाडी, पुणे 📞 Emergency: 9922997844 🕒 24 Hours Open “तुमचं हृदय – आमची जबाबदारी”
 2026-02-12T06:08:45

Keywords

footerhc